Easy ice cake

                Dry fruit cake 


साहित्य :- पावशेर vanila प्रीमिक्स , fruit issence ,लहान वाटी गोड तेल ,whip cream, पीठी साखर एक चमचा,बटर पेपर ,पाइपिंग बैग . Nozzle, turn table , dry fruits , इत्यादि.


कृति :- प्रथम एका भांडया मध्ये प्रीमिक्स चाळून घेणे . प्रीमिक्स मध्ये 2-3 थेंब fruit issence टाकणे.
एक वाटी पाणी टाकून केक चा बॅटर तयार करणे.
दुसऱ्या भांडयाला बटर पेपर लावणे .त्या नंतर तयार केलेले बॅटर त्यात ओतणे. गैस वर पातेल
गरम करण्यास ठेवणे.नंतर पातेल गरम झाल की केकचा बेस शिजवण्यास ठेवणे . आणी त्यावर झाकण पॅक ठेवणे . 20 मिनिट बेस शिजत ठेवणे . 20 मिनिटानि झाकण उघडून बघणे. सुरीला बेस चिकटला नाही तर समजने बेस शिजला आहे.

क्रीम तयार कशी करावी :-

Tropolite whip cream घेणे . बिटरने क्रीम व्हिप करणे . तयार केलेल्या बेस चे तीन आडवे समान भाग करुण घेणे . कट केलेल्या प्रत्येक बेस वर साखर पाणी लावुन घेणे . त्या नंतर turn table घेणे त्यावर केक बेस borad घेणे. त्यावर कट केलेला एक बेस घेणे . एक piaping bag आणि nozzle घेणे त्यामधे तयार केलेली क्रीम घालने . त्यानंतर बेस ला क्रीम लावून घेणे . Dry fruit लावणे .याच प्रकारे एका वर एक ठेवून तिन्ही layer ला cream लावून घेणे . आपल्या आवडी नुसार nozzle वापरून design तयार करणे. त्यावरून shugar balls टाकणे.
आणि dry fruit cake तयार आहे . 
Dry fruit cake 



Comments

Popular posts from this blog

Manvachi vatchal

Maratha sardar

Shivaji maharaj