Home made ice cake easy recipes
Pineapple ice cake
•साहित्य :-
•पावशेर प्रीमिक्स
![]() |
| Primix |
• paineaaple issence
![]() |
Pineapple issence |
•लहान वाटी गोड तेल
•whip cream
![]() |
Whip cream |
•पीठी साखर एक चमचा
•बटर पेपर
![]() |
| Butter paper |
•पाइपिंग बैग
![]() |
| Paiping bag |
• Nozzle
![]() |
| Nozzle |
• turn table
![]() |
| Turn table |
•Painapple crush
![]() |
| Pineapple crush |
•White compound
![]() |
| White compound |
•Bitter इत्यादि.
![]() |
| Bitter |
•Shugger balls
![]() |
| Shugger balls |
कृती :-
प्रथम एका भांडया मध्ये प्रीमिक्स चाळून घेणे . प्रीमिक्स मध्ये 2-3 थेंब paineaaple issence टाकणे.
एक वाटी पाणी टाकून केक चा बॅटर तयार करणे.
दुसऱ्या भांडयाला बटर पेपर लावणे .त्या नंतर तयार केलेले बॅटर त्यात ओतणे. गैस वर पातेल
गरम करण्यास ठेवणे.नंतर पातेल गरम झाल की केकचा बेस शिजवण्यास ठेवणे . आणी त्यावर झाकण पॅक ठेवणे . 20 मिनिट बेस शिजत ठेवणे . 20 मिनिटानि झाकण उघडून बघणे. सुरीला बेस चिकटला नाही तर समजने बेस शिजला आहे.
क्रीम तयार कशी करावी :-
Tropolite whip cream घेणे . बिटरने क्रीम व्हिप करणे . तयार केलेल्या बेस चे तीन आडवे समान भाग करुण घेणे . कट केलेल्या प्रत्येक बेस वर साखर पाणी लावुन घेणे . त्या नंतर turn table घेणे त्यावर केक बेस borad घेणे. त्यावर कट केलेला एक बेस घेणे . एक piaping bag आणि nozzle घेणे त्यामधे तयार केलेली क्रीम घालने . त्यानंतर बेस ला क्रीम लावून घेणे . Painapple crush लावणे .याच प्रकारे एका वर एक ठेवून तिन्ही layer ला cream लावून घेणे . आपल्या आवडी नुसार nozzle वापरून design तयार करणे. त्यावरून shugar balls टाकणे.
आणि paineaaple cake तयार आहे .
![]() |
| Pineapple ice cake |












Comments
Post a Comment