Home made ice cream

                       पायनॅपल



नॅचरल आईसक्रीम बेस:- 1 कप मिल्क पावडर 1 कप दुध,1टी स्पून साखर घालून मिक्स करून घेणे. जाडसर पॅन (स्टिलचे भांडे) गॅसवर सतत 2 मि उकळणे . थंड झाल्यावर 1 कप व्हिप क्रीम घालणे ते सर्व बिट करणे.

फ्रिज सेटींग:- आईसक्रीम करायच्या अगोदर 2 तास फ्रीजर maximaum करुन ठेवणे व आईसक्रीम सेट झाल्यावर फ्रीजरच tempreture मध्यम करणे icecream सेट होण्यास 6-7 तास लागतात.


पायनॅपल:- नॅचरल बेस आईसक्रीम घेणे, 1/2टी स्पुन पायनॅपल इसेन्स घालणे .पाव टी स्पून yellow कलर घालणे बीट करणे.पाव कप पायनॅपल क्रश घालणे. 1 मि बिट करणे व सेट करने.,



Comments

Popular posts from this blog

Manvachi vatchal

Maratha sardar

Shivaji maharaj