Posts

Showing posts from December, 2020

Meking easy dall cake

Image
                            Dall cake     साहित्य :- पावशेर chocolate प्रीमिक्स , chocolate issence ,लहान वाटी गोड तेल ,whip cream, पीठी साखर एक चमचा,बटर पेपर ,पाइपिंग बैग . Nozzle, turn table , chocolate crush, dark compound ,dall इत्यादि. कृति :- प्रथम एका भांडया मध्ये प्रीमिक्स चाळून घेणे . प्रीमिक्स मध्ये 2-3 थेंब chocolate issence टाकणे. एक वाटी पाणी टाकून केक चा बॅटर तयार करणे. दुसऱ्या भांडयाला बटर पेपर लावणे .त्या नंतर तयार केलेले बॅटर त्यात ओतणे. गैस वर पातेल गरम करण्यास ठेवणे.नंतर पातेल गरम झाल की केकचा बेस शिजवण्यास ठेवणे . आणी त्यावर झाकण पॅक ठेवणे . 20 मिनिट बेस शिजत ठेवणे . 20 मिनिटानि झाकण उघडून बघणे. सुरीला बेस चिकटला नाही तर समजने बेस शिजला आहे. क्रीम तयार कशी करावी :- Tropolite whip cream घेणे . बिटरने क्रीम व्हिप करणे . तयार केलेल्या बेस चे तीन आडवे समान भाग करुण घेणे . कट केलेल्या प्रत्येक बेस वर साखर पाणी लावुन घेणे . त्या नंतर turn table घेणे त्यावर क...

Easy ice cake

Image
                Dry fruit cake  साहित्य :- पावशेर vanila प्रीमिक्स , fruit issence ,लहान वाटी गोड तेल ,whip cream, पीठी साखर एक चमचा,बटर पेपर ,पाइपिंग बैग . Nozzle, turn table , dry fruits , इत्यादि. कृति :- प्रथम एका भांडया मध्ये प्रीमिक्स चाळून घेणे . प्रीमिक्स मध्ये 2-3 थेंब fruit issence टाकणे. एक वाटी पाणी टाकून केक चा बॅटर तयार करणे. दुसऱ्या भांडयाला बटर पेपर लावणे .त्या नंतर तयार केलेले बॅटर त्यात ओतणे. गैस वर पातेल गरम करण्यास ठेवणे.नंतर पातेल गरम झाल की केकचा बेस शिजवण्यास ठेवणे . आणी त्यावर झाकण पॅक ठेवणे . 20 मिनिट बेस शिजत ठेवणे . 20 मिनिटानि झाकण उघडून बघणे. सुरीला बेस चिकटला नाही तर समजने बेस शिजला आहे. क्रीम तयार कशी करावी :- Tropolite whip cream घेणे . बिटरने क्रीम व्हिप करणे . तयार केलेल्या बेस चे तीन आडवे समान भाग करुण घेणे . कट केलेल्या प्रत्येक बेस वर साखर पाणी लावुन घेणे . त्या नंतर turn table घेणे त्यावर केक बेस borad घेणे. त्यावर कट केलेला एक बेस घेणे . एक piaping bag आणि nozzle घेणे ...

Chocolate cake

Image
                  Black forest साहित्य :- पावशेर chocolate प्रीमिक्स , chocolate issence ,लहान वाटी गोड तेल ,whip cream, पीठी साखर एक चमचा,बटर पेपर ,पाइपिंग बैग . Nozzle, turn table , chocolate crush, dark compound इत्यादि. कृति :- प्रथम एका भांडया मध्ये प्रीमिक्स चाळून घेणे . प्रीमिक्स मध्ये 2-3 थेंब chocolate issence टाकणे. एक वाटी पाणी टाकून केक चा बॅटर तयार करणे. दुसऱ्या भांडयाला बटर पेपर लावणे .त्या नंतर तयार केलेले बॅटर त्यात ओतणे. गैस वर पातेल गरम करण्यास ठेवणे.नंतर पातेल गरम झाल की केकचा बेस शिजवण्यास ठेवणे . आणी त्यावर झाकण पॅक ठेवणे . 20 मिनिट बेस शिजत ठेवणे . 20 मिनिटानि झाकण उघडून बघणे. सुरीला बेस चिकटला नाही तर समजने बेस शिजला आहे. क्रीम तयार कशी करावी :- Tropolite whip cream घेणे . बिटरने क्रीम व्हिप करणे . तयार केलेल्या बेस चे तीन आडवे समान भाग करुण घेणे . कट केलेल्या प्रत्येक बेस वर साखर पाणी लावुन घेणे . त्या नंतर turn table घेणे त्यावर केक बेस borad घेणे. त्यावर कट केलेला एक बेस घेणे . एक piap...

Shela bhavnacha

Image
               💙 ......शेला भावनांचा  तो पडतचं होता, आणी पडतचं राहिला तो आला नी भिजवून गेला, ओल्या आठवणी साठवून गेला. तो टपटप आला नी छमछम झाला, बावऱ्या मनाला साद घालुन गेला. तो हळुवार आला नी कोसळून गेला, वेड्या मनाला काही सांगून गेला, तो भिजतचं होता नी भिजतचं गेला, मन भरूनी अगदी नाचतचं गेला. तो झरझर आला नी भरभर गेला, जणू कोवळा स्पर्श करूनी हा गेला. तो बोलतचं होता नी बोलतचं गेला, भाबड्या मनाला काही बोलून गेला. मना वाटे की तो पुन्हा यावा, आठवणींचा शेला पुन्हा विनावा. ~श्रद्धा Most post :- Home made ice cake easy recipes          Lovepoem aathvan 

Lovepoem aathvan

Image
                💙 ...... आठवण  आठवण म्हणजे. कितेक नव्या विचारांची साठवण.. नकळतपणे मनात आलेला. एक बहुमोल विचार म्हणजे आठवण. विचारांचे जाळे विणतच राहणे म्हणजे आठवण. डोळ्यांवर आलेली झोप क्षणभर उडुन जाणे म्हणजे आठवण. एखाद्या व्यक्तीचा मनाला अतिशय गोडवा वाटणे म्हणजे आठवण. आणि हीच आठवण, हळूहळू त्या व्यक्तीचे मनात चित्र रेखाटू लागते. त्या व्यकति चे बोलणे. तिचे हसणे. तिच्या नकळतपणे जाणवलेल्या प्रत्येक गोष्टी आठवणींच्या: स्वरुपात जपुन ठेवणे. ति व्यक्ति अगदी हविहविशी वाटणे म्हणजेच तिची मनाला झालेली एक हळविशी आठवण.... -श्रद्धा   आठवण More post :- pineapple ice cake

Home made ice cake easy recipes

Image
         Pineapple ice cake  •साहित्य :-  •पावशेर प्रीमिक्स  Primix • paineaaple issence  Pineapple issence •लहान वाटी गोड तेल  •whip cream Whip cream •पीठी साखर एक चमचा •बटर पेपर  Butter paper •पाइपिंग बैग  Paiping bag • Nozzle Nozzle • turn table  Turn table •Painapple crush Pineapple crush •White compound  White compound •Bitter इत्यादि. Bitter •Shugger balls Shugger balls कृती   :-   प्रथम एका भांडया मध्ये प्रीमिक्स चाळून घेणे . प्रीमिक्स मध्ये 2-3 थेंब paineaaple issence टाकणे. एक वाटी पाणी टाकून केक चा बॅटर तयार करणे. दुसऱ्या भांडयाला बटर पेपर लावणे .त्या नंतर तयार केलेले बॅटर त्यात ओतणे. गैस वर पातेल गरम करण्यास ठेवणे.नंतर पातेल गरम झाल की केकचा बेस शिजवण्यास ठेवणे . आणी त्यावर झाकण पॅक ठेवणे . 20 मिनिट बेस शिजत ठेवणे . 20 मिनिटानि झाकण उघडून बघणे. सुरीला बेस चिकटला नाही तर समजने बेस शिजला आहे. क्रीम तयार कशी करावी :- Tropolite whip cream घेणे . बिटरने क्रीम व्हिप करणे . तयार...

Love poems

             ❤  Karwan-E-Mohabbat ❤ Woh kabhi Zoot nahi bolate humse    Unse kahiyega chhupate hum bhi kuchh nahi Woh apne dil ki baate batate to nahi Unse kahiyega pata hume bhi kuchh nahi Mohobbat hai unhe humse  Ye kehanese katarate hai woh Unse kahiyega janate to hum bhi hai Ye baat  Par zamana-e-rasme aati hai bich me Warna sharmate hum bhi nahi...!!!