Posts

Pruthviche phirne

Image
                  पृथ्वीचे फिरणे परिवलन   भोवरा स्वतःभोवती फिरतो. स्वतःभोवती फिरणारी कोणतीही वस्तू प्रत्यक्षात एका अदृश्य रेषेभोवती फिरत असते. वस्तूच्या स्वतःभोवती फिरण्याला 'परिवलन म्हणतात, तर ती वस्तू ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते तिला त्या वस्तूच्या परिवलनाचा 'अक्ष' किंवा 'आस' म्हणतात . पृथ्वीचे परिवलन ओळंबा आणि पृथ्वीचा अक्ष या दोन रेषा एकमेकांशी कोन करतात हे तुमच्या लक्षात येईल म्हणजेच पृथ्वीचा अक्ष कललेला आहे. अशा अक्ष कललेल्या स्थितीमध्येच पृथ्वी परिवलन करत असते. चित्रात पृथ्वीचा अक्ष NS या रेषेने दाखवला आहे. ही रेषा पृथ्वीच्या मध्यबिंदूतून जाते. N व S या बिंदूंना पृथ्वीचे ध्रुव म्हणतात. N हा पृथ्वीचा उत्तर ध्रुव आहे, तर S हा पृथ्वीचा दक्षिण ध्रुव आहे. उत्तर आणि दक्षिण ध्रुवांच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे दोन समान भाग होतात. पृथ्वीवरील या काल्पनिक वर्तुळाला 'विषुववृत्त' म्हणतात. वरील पृथ्वीगोल पहा. विषुववृत्तामुळे होणाऱ्या पृथ्वीच्या दोन समान भागांना उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध म्हणता...

Earth big bang

Image
                     पृथ्वीवरील सजीव पृथ्वीची उत्पत्ती   आपणा सगळ्यांनाच काही प्रश्न पडतात. उदा., आपण सर्व ज्या पृथ्वीवर राहतो, ती पृथ्वी कशी घडली, केव्हा घडली? ती आता जशी आहे, तशी पहिल्यापासून होती की बदलली? ती बदलली असेल, तर तिच्यामध्ये नेमके कोणते बदल झाले? पृथ्वी शास्त्रीय संशोधनाच्या आधारे असे मानले जाते, की सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला, एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. त्याच्या अत्यंत वेगवान, चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन होऊन सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत : १.बुध २.शुक्र ३.पृथ्वी ४.मंगळ ५.गुरू ६. शनी ७.युरेनस ८.नेपच्यून. पृथ्वीवरील सजीवांची निर्मिति  या सर्व ग्रहांपैकी पृथ्वीवर सजीव सृष्टी आहे. पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर तिचा पृष्ठभाग थंड होऊन तिच्यावर जलाशयांची निर्मिती होण्यासाठी जवळजवळ ८० कोटी वर्ष लागली. असे मानले जाते, की पाण्यामध्ये प्रथम अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले. 'आदिजीव' या नावाने...

Earth information

Image
              आपली पृथ्वी आपली सूर्यमाला  मैदानात उभे राहून वर पाहिले असता आपल्याला आकाश दिसते. रात्रीच्या निरभ्र आकाशात अनेक चांदण्या दिसतात. त्या पृथ्वीपासून खूप दूरवर आहेत. काही चांदण्या मोठ्या व ठळक दिसतात, तर काही चांदण्या लहान व अंधूक दिसतात. आपण चांदण्यांकडे जरा निरखून पाहिल्यास बऱ्याचशा चांदण्या लुकलुकताना दिसतात; पण काही चांदण्या लुकलुकत नाहीत. आकाशातील सर्व वस्तूंना 'खगोलीय वस्तू" असे म्हणतात. चंद्र, सूर्य हे तुलनेने पृथ्वीच्या जवळ आहेत, म्हणून त्यांचा गोल आकार आपण सहज पाहू शकतो. याशिवाय इतर तारे, ग्रह हेदेखील आपण पाहतो. या सर्व खगोलीय वस्तू आहेत. तारे : ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात. त्यांचा प्रकाश कमी-जास्त होताना दिसतो. तारे स्वयंप्रकाशित असतात. सूर्य हा एक तारा आहे. इतर ताऱ्यांच्या मानाने तो आपल्यापासून जवळ आहे, म्हणून तो मोठा व तेजस्वी दिसतो. त्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला दिवसा चांदण्या दिसत नाहीत. ग्रह : ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो. त्यांना ताऱ्यांकडू...

Manvachi vatchal

Image
                मानवाची वाटचाल  कुशल मानव ते आधुनिक मानव कुशल मानव :   हाताचा कुशलतेने वापर करणारा मानव म्हणजे 'कुशल मानव'. या मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा सर्वप्रथम आफ्रिका खंडातील टांझानिया, केनिया यादोन देशांच्या परिसरात मिळाला. त्याचा शोध लावणाऱ्या लुई लिकी या शास्त्रज्ञाने त्याला । होमो हॅबिलिस हे नाव दिले. कारण त्याच्या अवशेषांसोबत त्याने बनवलेली काही हत्यारे मिळाली. लॅटिन भाषेत होमो शब्दाचा अर्थ आहे मानव'. हॅबिलिस याचा अर्थ 'हातांचा कुशलतेने वापर करणारा.' कुशल मानव दोन पायांवर उभा राहून चालू शकत होता. मात्र, त्याच्या पाठीचा कणा पूर्ण ताठ नव्हता. त्यात किंचित बाक होता. या मानवाचा मेंदू एप वानरापेक्षा अधिक मोठा होता. त्याच्या चेहऱ्याची आणि हातापायांची वैशिष्ट्ये मात्र काही अंशी त्याच्यासारखीच होती. कुशल मानवाने बनवलेली हत्यारे मोठ्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी उपयोगी नव्हती. मांस खरवडणे, हाडांच्या आतील मगज मिळवण्यासाठी हाडे फोडणे इत्यादी कामांपुरताच त्यांचा उपयोग होऊ शकत होता. त्यामुळे असे अनुमान काढता येते, की तो इतर प्राण्यांनी ...

Gulkand cake

Image
                  Gulkand cake    साहित्य :- पावशेर vanila प्रीमिक्स , gulkand issence ,roj cerup,लहान वाटी गोड तेल ,whip cream, पीठी साखर एक चमचा,बटर पेपर ,पाइपिंग बैग . Nozzle, turn table , gulkand, इत्यादि. कृति :- प्रथम एका भांडया मध्ये प्रीमिक्स चाळून घेणे . प्रीमिक्स मध्ये 2-3 थेंब gulkand issence टाकणे. एक वाटी पाणी टाकून केक चा बॅटर तयार करणे. दुसऱ्या भांडयाला बटर पेपर लावणे .त्या नंतर तयार केलेले बॅटर त्यात ओतणे. गैस वर पातेल गरम करण्यास ठेवणे.नंतर पातेल गरम झाल की केकचा बेस शिजवण्यास ठेवणे . आणी त्यावर झाकण पॅक ठेवणे . 20 मिनिट बेस शिजत ठेवणे . 20 मिनिटानि झाकण उघडून बघणे. सुरीला बेस चिकटला नाही तर समजने बेस शिजला आहे. क्रीम तयार कशी करावी :- Tropolite whip cream घेणे . बिटरने क्रीम व्हिप करणे . तयार केलेल्या बेस चे तीन आडवे समान भाग करुण घेणे . कट केलेल्या प्रत्येक बेस वर साखर पाणी लावुन घेणे . त्या नंतर turn table घेणे त्यावर केक बेस borad घेणे. त्यावर कट केलेला एक बेस घेणे . एक piaping ...

Ras malai cake

Image
                  Ras malai cake  साहित्य :- पावशेर vanila प्रीमिक्स , ras malai issence ,लहान वाटी गोड तेल ,whip cream, पीठी साखर एक चमचा,बटर पेपर ,पाइपिंग बैग . Nozzle, turn table , ras malai , इत्यादि. कृति :- प्रथम एका भांडया मध्ये प्रीमिक्स चाळून घेणे . प्रीमिक्स मध्ये 2-3 थेंब rasmalai issence टाकणे. एक वाटी पाणी टाकून केक चा बॅटर तयार करणे. दुसऱ्या भांडयाला बटर पेपर लावणे .त्या नंतर तयार केलेले बॅटर त्यात ओतणे. गैस वर पातेल गरम करण्यास ठेवणे.नंतर पातेल गरम झाल की केकचा बेस शिजवण्यास ठेवणे . आणी त्यावर झाकण पॅक ठेवणे . 20 मिनिट बेस शिजत ठेवणे . 20 मिनिटानि झाकण उघडून बघणे. सुरीला बेस चिकटला नाही तर समजने बेस शिजला आहे. क्रीम तयार कशी करावी :- Tropolite whip cream घेणे . बिटरने क्रीम व्हिप करणे . तयार केलेल्या बेस चे तीन आडवे समान भाग करुण घेणे . कट केलेल्या प्रत्येक बेस वर साखर पाणी लावुन घेणे . त्या नंतर turn table घेणे त्यावर केक बेस borad घेणे. त्यावर कट केलेला एक बेस घेणे . एक piaping bag आणि n...

Home made chocolate

Image
              Home made chocolate  साहित्य:- पाणी, काचेचा बाऊल , dark compound, white compound , चॉकलेट mold , rapper etc  कृती:- प्रथम भांड घेऊन त्यात पाणी गरम करण्यास ठेवणे . त्या भांड्यावर अजून एक भांड ठेवणे जेणे करून खालील भांड्यातील पाणी वरील भांड्याला लागणार नाही . वरील भांड्या मध्ये dark compound चे पीस टाकणे जेणे करून खालील भांड्यातील पाण्याची वाफ वरच्या भांड्याला लागली पाहिजे . Compound वितळल्यावर ते compound choclate mould मध्ये टाकणे . व ते mould फ्रिज मध्ये गार होण्यास ठेवणे . 20 मिनिटांनी mould काढणे व त्यातील choclate baher काढणे . तयार झालेले choclate rappe करणे .  आपले chocolate  तयार आहे Chocolate